दूर जाताना एकदा तुला,शेवटचं पहायचं होतं.....
मन भरून कायमचं तुला,मनात भरायच होतं.....
मन भरून कायमचं तुला,मनात भरायच होतं.....
तीळ तीळ तुटत होत मन माझं, संपवावं आयुष्य असं वाटतं होतं..
जग संपल होतं तुझ्या विरहाने,संपुर्ण घरटं उध्वस्त झालं होतं.....
जग संपल होतं तुझ्या विरहाने,संपुर्ण घरटं उध्वस्त झालं होतं.....
तरीही फक्त एकदा,
तुला सुखी पहायचं होतं.....फक्त तुला सुखी पहायचं होत.....
तुला सुखी पहायचं होतं.....फक्त तुला सुखी पहायचं होत.....
Sometimes I say I miss you and that does not mean that I want you back..but, it means, you crossed my mind and hope you are doing fine..:)
Fighting the battle that nobody knows about..:) I care and I always will.
-Marshmellow
No comments:
Post a Comment